Aeroplane Takeoff and Landing | हा व्हिडीओ पाहून तुमचा काळजाचा ठोका चुकेल | Sakal Media <br /><br />एकाचवेळी धावपट्टीवर विमान टेकऑफ करत होतं तर दुसरं विमान लॅंड होत होतं. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे हे कळू शकलं नाही. सध्या नेटिझन्सकडून या व्हिडीओला पसंती मिळतेय.<br />